A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी अधना न शिवे भीती

मी अधना, न शिवे भीती मना
योग्या धना चौर्यचिंतना ॥

रवि हिमकरही भययुत ग्रहणी,
भय नच ते दीपमना,
समयी त्या दीपमना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- आशा खाडिलकर
मधुवंती दांडेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत मानापमान
राग - पिलू
ताल-दादरा
चाल-श्याम तोरे नयन
गीत प्रकार - नाट्यसंगीत

 

  आशा खाडिलकर
  मधुवंती दांडेकर