मीरेचे कंकण भक्तीचे
मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून हरिनाम
पायींच्या पैंजणीं बोलतो घुंगरू
कसें मी विस्मरूं हरिरूप
गुंफिता अक्षरे एकतारी स्वरी
मनीं त्या श्रीहरी भरलेला
श्रीहरी तयांत झाला एकरूप
उजळला दीप अद्वैताचा
स्मरे ते रंगून हरिनाम
पायींच्या पैंजणीं बोलतो घुंगरू
कसें मी विस्मरूं हरिरूप
गुंफिता अक्षरे एकतारी स्वरी
मनीं त्या श्रीहरी भरलेला
श्रीहरी तयांत झाला एकरूप
उजळला दीप अद्वैताचा
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
Print option will come back soon