A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोगरा फुलला (२)

दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
आज अशी मी मला गवसले, मोगरा फुलला !

रूप पाहता आरशात मी, आरसा हसला
आज अशी मी मला गवसले, मोगरा फुलला !
गीत - चंद्रशेखर सानेकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- कविता कृष्णमूर्ती
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- मोगरा फुलला, वाहिनी- मी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.