A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मृगनयना रसिक मोहिनी

मृगनयना रसिक मोहिनी ।
कामिनी होति ती मंजुळ मधुरालापिनी ।
नवयौवनसंपन्‍न रम्य गतिविलासिनी ॥

आह्लादक मुखचंद्रहि होता ।
होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- पं. वसंतराव देशपांडे
नाटक - संशयकल्लोळ
राग / आधार राग - दरबारी कानडा
चाल-बंधन वा बाधो
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.