A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नभसागरीं उभी बालिका

नभसागरीं उभी बालिका या
उधळींत मोती शततारका या

सविताकरांच्या त्या मीनराशी
झणीं वेचण्या त्या जमल्या कशा या
झणी - अविलंब.