A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको विवाहचि हा मजला

नको विवाहचि हा मजला ।
सोंग नको हे श्रीमंतीचें,
कीर्ति नको सन्मानही असला ॥

धूर्त तो भद्रेश्वर वेंची ।
द्रव्य किती या नाहिं मिती ।
पाहोनि अती । जिव घाबरला ॥
गीत- गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर -
नाटक- संगीत शारदा
चाल-लते खचित तूं प्रियकरणी
गीत प्रकार - नाट्यगीत
मिती - दिनांक / तिथी / माप.
वेचणे - खर्च करणे.

 

ध्वनीफित सध्या उपलब्ध नाही.