नसे हा छंद भला
नसे हा छंद भला, प्रियकरा
नसे हा छंद भला
प्रणयाचा सारीपट फसवा
झटपट हा उचला
दोन घडीचा डाव, करील पाडाव
सोडा याची हाव
होउनिया नि:संग, भजा श्रीरंग
नाही तर, कटेल अपुला गळा
नसे हा छंद भला
प्रणयाचा सारीपट फसवा
झटपट हा उचला
दोन घडीचा डाव, करील पाडाव
सोडा याची हाव
होउनिया नि:संग, भजा श्रीरंग
नाही तर, कटेल अपुला गळा
| गीत | - | विद्याधर गोखले |
| संगीत | - | वसंत देसाई |
| स्वर | - | जयश्री शेजवाडकर |
| नाटक | - | जय जय गौरी-शंकर |
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












जयश्री शेजवाडकर