नायक
जगासारखं जगणं मला पटत नाही
मनासारखं वागणं का मला जमत नाही
माझ्या मधल्या माझा शोध घ्यायचाय् मला
कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगू नका मला
कसं जगायचं, कसं वागायचं, का सांगता अजून मला?
माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचंय मला
कसं जगायचं, कसं वागायचं, प्लीज, सांगायचं नाही हं मला !

| गीत | - | नितीन आखवे |
| संगीत | - | मिलिंद जोशी |
| स्वर | - | सुनील बर्वे |
| गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- नायक, वाहिनी- झी मराठी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

सुनील बर्वे