A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नेमियलें मज शत्रुजयाला

नेमियलें मज शत्रुजयाला ।
परि तें गेलें सर्व लयाला ।
आहे भीमचि कीं त्या कर्माला ।
बलसागर पहिला ॥

होतें जगिं भूषण जें याला ।
तें जाउनि निंदास्पद ठरला ।
तुमच्या सेवेला हा अंतरला ।
परलोकीं गेला