A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निराकार ओंकार साकार

निराकार ओंकार साकार झाला
तये विश्वसंसार हा रंगविला ॥

दिले रम्य चांचल्य सौदामिनीला
दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत सार्‍या जगाला ॥
चारू - सुंदर.
सौदामिनी - वीज.