A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पदी घुंगुर माझ्या वाजती

पदी घुंगुर माझ्या वाजती रे
मी तर माझ्या कृष्णाची,
मी होऊन झाले दासी रे !

लोक बोलती मीरा वेडी
ज्ञाती ह्मणे कुलनाशी रे !

राणाजी विष प्याला देई
हासत मीरा प्राशी रे !

मीरेचा प्रभु गिरिधर नागर
सहज मिळे अविनाशी रे !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.