A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पांडवा सम्राटपदाला

पांडवा सम्राटपदाला पोंचविता तो जाहला;
भक्तिचा हाचि हात माझा महापुण्यें सजविला ॥

कंस पापी तो जरासंध परमसाहसें मारिला;
उपभोगाची वेळ येतां स्वार्थत्यागी राहिला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- माधवराव वालावलकर
नाटक - द्रौपदी
राग - पहाडी
चाल-देखके दीदार
गीत प्रकार - नाट्यसंगीत
जरासंध - पुरुकुलोत्पन्‍न बृहद्रथ राजाचा पुत्र. मगध देशाचा राजा. कंसाचा सासरा. शिसुपाल हा त्याचा सेनापती. यास भीमाने मारले.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.