A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पंकिं उसलत जरी

पंकिं उसलत जरी कमल तें,
गणिति न कुणि त्या
मलिन कधीं परि !

नभीं तिमिरिं घन तारका हंसती,
दूषित कां न तयांची कांती?
मृत्तिकेंत कनक बघ राही !
कनक - सोने.
पंक - चिखल.
मृत्तिका - माती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.