A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पशुमात्र खचित गणला

पशुमात्र खचित गणला ।
निजधामीं हा तसा जुपला जन ।
तनमनबंधन साधुनि सेवेला ॥

जरि विचारधन हरण होत नित ।
मानव राक्षस बनत अदयसा ।
भया, नया, कदा नच स्‍मरत ॥
गीत - न. ग. कमतनूरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- शरद जांभेकर
नाटक - श्री
राग - अडाणा
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत
जुपणे - कामास लावणे.
नय - नीती / न्याय / सद्वर्तन / दूरदर्शित्व / मार्ग दाखविणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.