A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पीक करपलं

पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं

वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ

दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिस, मालवला दिस
वहाटळ - वावटळ, चक्रवात.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.