पोरांसह थोर किती
पोरांसह थोर किती । उद्धट हे दुष्टमती ।
जरठ जरठ मज म्हणती । दृष्टिने उणें ॥
संन्यासहि सुचविती । भगवे व्हा कोणि म्हणति ।
मुंडा शिर, दंड हातिं । कोणि घ्या म्हणे ॥
जरठ जरठ मज म्हणती । दृष्टिने उणें ॥
संन्यासहि सुचविती । भगवे व्हा कोणि म्हणति ।
मुंडा शिर, दंड हातिं । कोणि घ्या म्हणे ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वर | - | |
नाटक | - | संगीत शारदा |
चाल | - | जय जय जगज्जननि देवी |
गीत प्रकार | - | नमन नटवरा |
जरठ | - | म्हातारा. |
मुंडन | - | हजामत. |