A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रभु प्रकटला अतां हंसला

प्रभु प्रकटला । अतां हंसला ।
प्रेमिजनांचा उद्धार । निकटी दिसला ॥

पाशगळीं प्रेम सुमांचा ।
वास तया सौभाग्याचा ।
सौभाग्यमाला अर्पिन प्रिय सखीला ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- प्रभाकर कारेकर
नाटक - प्रेमसंन्यास
ताल-केरवा
चाल-अनाथन के नाथ
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.