A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमरंगी रंगता आनंद पसरे

प्रेमरंगी रंगता, आनंद पसरे दशदिशा
अमृताचा ओघ वाहे, जीवनी फुलते उषा

कमलपुष्पातील तंतु, तेवि नाजूक बंधने
जीव-जीवा भेटण्याला धावती त्या ओढीने
प्रेम देता लाभते सार्‍या सुखाची मंजुषा
तेवि - त्याप्रमाणे, तसे.