A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रागिणी-मुखचंद्रमा

रागिणी-मुखचंद्रमा
उजळिं हृदयीं पूर्णिमा

कोपतां खुलतो कसा
वदन-शशिचा लालिमा !

रूप बघुनी लज्जिता
होति पूर्वा-पश्चिमा
गीत - विद्याधर गोखले
संगीत - छोटा गंधर्व
स्वर- प्रसाद सावकार
नाटक - सुवर्णतुला
राग / आधार राग - नारायणी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
शशी - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.