A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रूप-बली तो नर-शार्दुल

रूप-बली तो नर-शार्दुल साचा,
क्षणीं विनाशित रिपुभाव मनिंचा ॥

खला देखी, मग भूल फेंकी,
नयन-भाषण मनासि जिंकी,
क्षणीं विनाशित स्वभाव रिपुचा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- बालगंधर्व
माणिक वर्मा
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - स्वयंवर
राग - काफी
ताल-त्रिवट
चाल-कोन तुर्‍हासे तुम फेकत
गीत प्रकार - नाट्यसंगीत
खल - अधम, दुष्ट.
रिपु - शत्रु.
शार्दूल - वाघ / श्रेष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  बालगंधर्व
  माणिक वर्मा