सखा माझा ज्ञानेश्वर
सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥१॥
जाऊं चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥२॥
स्नान करितां इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणीं ॥३॥
ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥४॥
जाऊं चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥२॥
स्नान करितां इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणीं ॥३॥
ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥४॥
| गीत | - | सेना महाराज |
| संगीत | - | |
| स्वर | - | अजितकुमार कडकडे |
| गीत प्रकार | - | संतवाणी |
| अलंकापुरी | - | आळंदी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

अजितकुमार कडकडे