A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सत्य वदे वचनाला

सत्य वदे वचनाला । नाथा ।
स्मरुनि पदाला या सुरविमला ॥

वित्त परार्जित मानी विषसम ।
स्पर्शिन ना कधि मी त्याला ॥
गीत- वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी बाई सुंदराबाई
स्वराविष्कार - बालगंधर्व
माणिक वर्मा
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत एकच प्याला
राग- जिल्हा काफी
ताल-कवाली
चाल-कत्ल मुझे कर
गीत प्रकार - नाट्यगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  बालगंधर्व
  माणिक वर्मा