A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शशिसूर्यप्रभा गगनाची

शशिसूर्यप्रभा गगनाची, ही दासी भूमितलावरिची ॥

मुखभानुवरा भालहिमकरा स्पर्शाया न धजे ही काया ॥

हे चरण मला रविचंद्रकला, सेवा योग्य गमे यांची ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वर - बालगंधर्व
नाटक- संगीत मानापमान
राग- मांड पहाडी
ताल-धुमाळी
चाल-हट छोड सखी
गीत प्रकार - नाट्यगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  बालगंधर्व