A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्मरत मनि राम गौरीहराला

स्मरत मनि राम गौरीहराला
गिरिजावराला, शिवशंकराला

तीव्र हलाहल प्राशन करिता
नीलकंठ शिवसुंदर झाला
त्रिशूल डमरूधर देईल मज वर
सकल रक्षणाला
गीत - शांताराम नांदगांवकर
संगीत - अशोक पत्की
स्वर- राजा काळे
नाटक - कैकेयी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या 'कैकेयी' नाटकाच्या लेखिका ललिता बापट आहेत. 'कैकयी' हे वि. वा. शिरवाडकरांचे जे नाटक आहे, ते वेगळे.