A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुहास्य तुझे मनास मोही

सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुराही

तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
जयासी लोभे बघ चंद्रिका ही

तव यौवनाचा वसंत बहरे
जयासी लोभे बघ कोकिळ हा
गीत - शं. बा. शास्‍त्री
संगीत - मास्टर दीनानाथ
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
मास्टर दीनानाथ
सुरेश वाडकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - कृष्णार्जुन युद्ध
गीत प्रकार - चित्रगीत
  
टीप -
• स्वर- सुरेश वाडकर, चित्रपट- संसार (१९८०).
चंद्रिका - चांदणे.
सुर - देव.
सुरा - मद्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. जितेंद्र अभिषेकी
  मास्टर दीनानाथ
  सुरेश वाडकर