A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखवीत या संसारा

सुखवीत या संसारा
जगतीं मेळ जिवांचा प्यारा

हृदय ना जरी मिळतां हृदया
जात खचित प्रीति विलया
गीत - छोटा गंधर्व
संगीत - छोटा गंधर्व
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - देवमाणूस
राग / आधार राग - मालकंस
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.