तनुविक्रय पाप महा
तनुविक्रय पाप महा । पापांच्या वसलें कळसीं ।
स्त्रीयांस भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ।
ते जाळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥
स्त्रीयांस भूषण लाज विनय हे कोमल भाव मनींचे ।
ते जाळाया धनार्थ नच तो देव घालि जन्मासी ॥
गीत | - | गो. ब. देवल |
संगीत | - | गो. ब. देवल |
स्वर | - | |
नाटक | - | संगीत संशयकल्लोळ |
गीत प्रकार | - | नमन नटवरा |