A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तिमिरपटल भार विपुल

तिमिरपटलभार विपुल करि वसुधा व्याकुल हा ॥

अरुणोदय कान्‍त शान्‍त वांच्छि भुवन आर्त महा ।
अमरविभविं उदयाचलिं त्या विलसे कृष्ण अहा ! ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- बालगंधर्व
नाटक - नंद-कुमार
राग - भीमपलास
ताल-एकताल
चाल-लचक लचक
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• गायलेले गेलेले शब्द थोडे वेगळे असले तरी येथे दिलेली शब्दरचना, नाटकाच्या मूळ संहितेत दिल्याप्रमाणे पाठ शुद्ध आहे.
वांच्छा - इच्छा.
विभव - संपत्ती, ऐश्वर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.