A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्याविना

हे चांदणे हर्ष घेऊन आले
कवडसे हवेसे उधळीत आले
घे वेचुनी ते नाही कुणाचे
तुझ्याविना

पहाटेस कळले ही रात्र थकली
त्या चांदण्यांची स्वप्‍नेही सरली
कहाण्या तयांच्या कुणाला न कळल्या
तुझ्याविना
गीत - नितीन आखवे
संगीत - अशोक पत्की
स्वर- देवकी पंडित, स्वप्‍नील बांदोडकर
गीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे, मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- तुझ्याविना, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  देवकी पंडित, स्वप्‍नील बांदोडकर