A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्यागिला थारा नाहीं

त्यागिला थारा नाहीं भीति मातें सतत रमें सुखिं ।
जन वन सम मज वाटे आधारा ॥

विलासिता मला पाप जहाली ।
धन नरक मानिं मी । वैरि मज न कुणी ।
जन वन सम मज वाटे आधारा ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- प्रकाश घांग्रेकर
नाटक - सत्तेचे गुलाम
राग - सिंधुरा
चाल-ते बुलाओरे माई
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• गायलेले गेलेले शब्द थोडे वेगळे असले तरी येथे दिलेली शब्दरचना, नाटकाच्या मूळ संहितेत दिल्याप्रमाणे पाठ शुद्ध आहे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.