A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वस्त्रहरण

झाकली मूठ सव्वा लाखाची
उघडली तरी मोलाची
त्यात दडलेले असतात काही गुलाबी क्षण
त्याची झलक म्हणजे, वस्त्रहरण !

खट्याळ हळवी धमाल मिश्किल
कहाणी किस्से जुळून येतील
टपली टिचकी जराशी फिरकी
थोडसं टेन्शन
वस्त्रहरण !
गीत - चंद्रशेखर सानेकर
संगीत - अवधूत गुप्‍ते
स्वर- अवधूत गुप्‍ते
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- वस्त्रहरण, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.