A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाटुं ना द्यावा विषाद

वाटुं ना द्यावा विषाद चित्ता ।
सत्य दिसे तें वदतें आतां ।
वयें आजोबा माझे दिसतां ।
नात दिसे मी ही ॥