A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विकल मन आज झुरत

विकल मन आज झुरत असहाय !
नाहि मज चैन, क्षण क्षण झरति नयन
कोणा सांगू?

ही चांदरात, नीज नच त्यात
विरह सखि, मी कुठवर साहू?
नाही मज चैन, क्षण क्षण झरति नयन
कोणा सांगू?
विकल - विव्हल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.