A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विमल अधर निकटि

विमल अधर निकटि मोह हा पापी । वदन-सुमन-गंध लोपी ॥

धवला ज्योत्‍स्‍ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार - सुरेश हळदणकर
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत विद्याहरण
राग- हमीर
ताल-एक्का
चाल-तेंडेरे कारण
गीत प्रकार - नाट्यगीत
ज्योत्‍स्‍ना - चांदणे.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
सुधाकर - चंद्र.

 

  सुरेश हळदणकर
  प्रभाकर कारेकर