A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ये तिमिरा शांतवाया

ये तिमिरा शांतवाया
हृदयीच्या भावना या

दूर झणी ने चंद्रमा
खुडुनी टाकी तारका

सगीसोयरी झापड सारी
दो दिवसांची जादुगिरी
ये लोपी लोकां या
दे साथ असहाया
झणी - अविलंब.
झापड - गुंगी.
सगा - सोबती, मित्र, नातेवाईक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.