A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अभिरामा सुखधामा

अभिरामा सुखधामा ।
अजि मी धन्य धन्य झाले ।
पाहुनी आनंदघन लोचन धाले

वनवासी वचनपूर्त ।
सत्य हो जणू समूर्त ।
धन्य आज अवधपुरी रामराज्य आले ॥
अभिराम - सुंदर.
आनंदघन - आनंदाने परिपूर्ण.
धाले - (धालेपण) तृप्‍ती.
पृथक्‌
नाटकाच्या संहितेत हे पद कैकयी म्हणते.
म्हणून, 'धाले'.

  पृथक्‌