A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजि राधा बाला मीच

अजि राधा बाला मीच गोपाला ॥

आले चारायाला धेनूंना, मोहिले कंठ-मधुबले कृष्णाला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- नीलाक्षी जुवेकर
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत स्वयंवर
राग - देसकार
ताल-त्रिताल
चाल-अमलारा माता
गीत प्रकार - हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत

 

  नीलाक्षी जुवेकर
  बालगंधर्व