A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गीत प्रकार - नाट्यसंगीत
मराठी रंगभूमी दिवस (५ नोव्हेंबर)
१८४३ साली याच दिवशी विष्णुदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ या पहिल्या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.