A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुटिल हेतू तुझा फसला

कुटिल हेतू तुझा फसला ।
निजपाशीं मज बांधायाचा ॥

महा घोर मरणांतुनि सुटलों ।
उरीं विषारी नेत्र-भल्ल हा होता घुसला ॥