A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ललनामना नच

ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ।
सृजनि त्यांच्या विधि तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वराविष्कार- सरस्वतीबाई राणे
रजनी जोशी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत एकच प्याला
राग - गरुडध्वनी
ताल-त्रिवट
चाल-परब्रह्मो रघु
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
सृजन - निर्मिती.