A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उगीच का कांता

उगीच का कांता गांजिता दासी दीना ॥

व्यापुनिया सारी धरणी । मूर्ति आपुली या नयनी
खेळते पहा दिनरजनी । तेवि हृदय मंचकि लीना ॥
गीत- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
स्वराविष्कार - खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
पं. भीमसेन जोशी
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत मूकनायक
राग- काफी
चाल-इडू इडू इडू करूणा नारायणा
गीत प्रकार - नाट्यगीत
तेवि - त्याप्रमाणे, तसे.

 

  खाँसाहेब अब्दुल करीम खाँ
  पं. भीमसेन जोशी
  बालगंधर्व