A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिया घे निजांकी जाता

प्रिया घे निजांकी जाता ।
एकदा मला घे ।
जिवलगा मला घे । ये ना ।
छातिशी जरा घे ॥

नसे आयुष्य वा धनी ना मृत्युही ज्याच्या ।
प्रिया एकान्‍त हा ऐसा एका तुझा माझा ॥
गीत- स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार - मा. दीनानाथ
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- सन्यस्त खड्ग
चाल-ख्वाजा के कमद पे
गीत प्रकार - नाट्यगीत
अंक - मांडी.