A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थाट समरिचा दावी नट

थाट समरिचा दावी नट साचा; परि येतां
मग काळ करणिचा, लागतो नाट ॥

स्वयंवरा मम नटवा आला; सोंग सजविलें,
धनुला धरिलें, मत्स्य दिसेना, बाण चढविना;
जय पावेना हा थयथयाट ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - बालगंधर्व
नाटक- संगीत द्रौपदी
राग- हमीर
ताल-त्रिवट
चाल-धीट लंगरवा
गीत प्रकार - नाट्यगीत