A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भाव भला भजकाचा

भाव भला भजकाचा । साधी प्रभुदया ॥

कायिक वाचिक नच याग निभावे । हृदयि रिघे देव ॥
गीत- वा. वा. खरे
संगीत - मा. दीनानाथ
स्वर - मा. दीनानाथ
नाटक- संगीत उग्रमंगल
राग- देसी
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यगीत
याग - पूजा.