A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असंभव

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ॥

दिवसामागून रात्र धावते सकाळ-संध्याकाळ
सूत्रधार जो या सार्‍याचा नाव तयाचे काळ
काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा
क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे, असंभव !
गीत - गुरु ठाकूर, मधुकर जोशी
संगीत - स्वप्‍नील बांदोडकर
स्वर- स्वप्‍नील बांदोडकर
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- असंभव, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.