ओळखली मी आपुल्या
ओळखली मी आपुल्या मनीची ही भावना
मजसम सहचरी तुम्हा हवी ना !
मधुर प्रीतीचा अनुभव घ्याया
ओढ लागली ही मनी अपुल्या
धीर धरा परि त्या शुभसमयाला
सुखविण्या जीवना !
मजसम सहचरी तुम्हा हवी ना !
मधुर प्रीतीचा अनुभव घ्याया
ओढ लागली ही मनी अपुल्या
धीर धरा परि त्या शुभसमयाला
सुखविण्या जीवना !
| गीत | - | जी. के. दातार |
| संगीत | - | श्रीधर पार्सेकर |
| स्वर | - | सरस्वतीबाई राणे |
| गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सरस्वतीबाई राणे