सुख अनुपम संतांचे
सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलंका भुवनीं नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया-मोह रत ।
ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचितां सनाथ जीव होती ॥४॥
प्रत्यक्ष अलंका भुवनीं नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया-मोह रत ।
ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचितां सनाथ जीव होती ॥४॥
गीत | - | संत चोखामेळा |
संगीत | - | श्रीनिवास जोशी |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | संतवाणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.