A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
Random song suggestion
निवडक अभिप्राय
जणू अनुवंशिक गुण असल्याप्रमाणे आपला अविभाज्य भाग असणारी गाणी जपण्याचे आपले हे काम उठून दिसते. कानांना सुखावते, बुद्धीला भावते आणि संस्कृती जपते. शिवाय केवळ मराठी गाण्यांपर्यंतच आपण आपले संस्थळ मर्यादित केलेले आहे, हे विशेष.
.. सलील कुळकर्णी