A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
Random song suggestion
निवडक अभिप्राय
'आठवणीतली गाणी' हे एक अद्‌भूत सत्य आहे आणि त्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत.. खरंच ! वेडी माणसेच असं काही करू शकतात. तुमचे हे वेड किती आनंद देते आम्हाला माहिताय्‌ ? केवळ एका click वर एवढा मोठा खजिना समोर येतो. सगळ्यात कहर म्हणजे 'नवीन भर' म्हणून जुनी रत्‍न टाकता. अहो, आम्हाला पण वेड लागेल अशाने. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
.. चंद्रकांत सांगेलकर