A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गीतकार - शान्‍ता शेळके
( शान्ता जनार्दन शेळके )
शान्‍ता शेळके
जन्म- १२ ऑक्टोबर १९२२
मृत्यू- ६ जून २००२

शान्ता शेळके सेंसॉर बोर्डाच्या सदस्य असतानाचे त्यांचे लिखाण, चित्रपटांच्या नामांकनात डॉ. वसंत अवसरे या टोपणनावाने नमूद केले गेले आहे.

स्वत:चे नाव 'शान्ता' शेळके असेच लिहावे, असे त्यांना वाटे.